अश्लील फिल्म बनविणे आणि त्यांचे काही अॅपद्वारे वितरण करणे या प्रकरणी बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी चौकशी अंती ही कारवाई करण्यात आली आहे
#ShilpaShetty #RajKundra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber